विशेष पासद्वारे फक्त ३०० पाहुण्यांना प्रवेश –
\n\n\nSomeone, please check if Rajiv Shukla has a twin or a clone. Man’s omnipresent. #Rinkusingh #PriyaSaroj pic.twitter.com/ovgvsvSTjy
\n— Hemant Batra (@hemantbatra0) June 8, 2025
\nया कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. बारकोड स्कॅनिंग सिस्टम बसवलेल्या विशेष पासद्वारे फक्त ३०० पाहुण्यांना प्रवेश देण्यात आला. हॉटेलच्या आत आणि बाहेर खाजगी सुरक्षा आणि पोलिस तैनात करण्यात आले होते. कोणत्याही व्हीआयपींना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एक विशेष सुरक्षा पथक देखील सतर्क ठेवण्यात आले होते. या खास कार्यक्रमासाठी सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि खासदार डिंपल यादव यांना खास आमंत्रित केले होते. याशिवाय समाजवादी पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि खासदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये राम गोपाल यादव आणि पुष्पेंद्र सरोज सारखी नावे आहेत.