नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता; वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी…

नाशिक : नाशिकमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळविण्यात यश आले आहे. भाजपचे ७२ उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिंदेंची शिवसेना २६ आणि ठाकरेंची शिवसेना ११ जागांवर जिंकली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ उमेदवार जिंकलेत. काँग्रेसला ३ तर मनसेला एका जागेवर यश मिळाले आहे. भाजपने एकहाती बहुमताचा ७२ हा जादुई आकडा पार केला आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आता पुढील पाच वर्षांसाठी भाजपचा महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशकात आता शत प्रतिशत भाजपच असून संपूर्ण शहरावर एकहाती वर्चस्व निर्माण करण्यात यश आले आहे.
नाशिक महानगरपालिका विजय उमेदवारांची यादी
प्रभाग 1…
रूपाली ननावरे भाजप विजय
रंजना भानसी भाजप विजयी
दीपाली गणेश गिते भाजप विजयी
प्रवीण रमेश जाधव (शिवसेना) विजयी
प्रभाग ३
विजयी उमेदवार
भाजप -माने प्रियांका धनंजय
भाजप-जुही प्रणव शिंदे
भाजप -सानप मच्छिंद्र
भाजप -गोवर्धने गौरव भानुदास
प्रभाग ४
मोनिका हिरे- भाजप
सरिता सोनवणे -भाजप
सागर लामखेडे- भाजप
हेमंत शेट्टी -भाजप
प्रभाग ५
कमलेश बोडके -शिवसेना
चंद्रकला धुमाळ-भाजप
नीलम पाटील-भाजप
गुर्मीत बग्गा-भाजप
प्रभाग ६
प्रमोद पालवे -शिवसेना शिंदे
वाळू काकड -भाजप
चित्रा तांदळे -भाजप
रोहिणी पिंगळे -भाजप
प्रभाग क्रमांक 8 –
ड – विलास शिंदे विजयी ( शिवसेना शिंदे गट )
आ – कविता लोखंडे भाजप
ब – उषाताई बेंडकुळे भाजप
क – अंकिता महेंद्र शिंदे भाजप
प्रभाग क्रमांक 9 –
दिनकर पाटील विजयी ( भाजपा )
भारती रवींद्र धिवरे , भाजप
संगीता बाळासाहेब घोटेकर , भाजप
अमोल दिनकर पाटील , भाजप
प्रभाग क्रमांक 10 –
विश्वास नागरे विजयी ( भाजपा )
समाधान देवरे , भाजप
माधुरी गणेश बोंलकर , भाजप
इंदुबाई सुदाम नागरे , शिवसेना शिंदे गट
प्रभाग क्रमांक 11 –
आ सविता काळे भाजप , विजयी
ब मानसी योगेश शेवरे , भाजप
क सोनाली तुषार भंदुरे , भाजप
ड नितीन ( बाळा ) संपत निगळ,
प्रभाग-12
अराजेंद्र आहेर( भाजप-विजयी) = 8946
१२ ब सीमा ठाकरे (रा. का. अजित पवार विजयी)= 9381
१२ क डॉ. हेमलता पाटील (रा. का.विजयी) = 11,106
१२ ड समीर कांबळे (शिंदे सेना-विजयी
प्रभाग : 13
अ : आदिती पांडे (भाजप)
ब : मयुरी पवार (मनसे)
क : राहुल शेलार (भाजप)
ड : शाहू खैरे (भाजप)
प्रभाग 14
अ : जागृती गांगुर्डे (रा.अजित पवार)
ब : नझीया अत्तार (काँग्रेस)
क : समिया खान (काँग्रेस)
ड : सुफी जीन (काँग्रेस)
प्रभाग : 15
अ : प्रथमेश गिते (उद्धव सेना)
ब : सीमा पवार (उद्धवसेना)
क : सचिन मराठे (भाजप)
प्रभाग क्रमांक 18
शरद मोरे (विजयी भाजप ) 8594
ब – रंजना बोराडे शिंदे सेना विजयी 7474
क – सुनीता भोजने शिंदे सेना विजयी 6022
ड विशाल संगमनेरे भाजप विजयी 11253
प्रभाग 20 विजयी उमेदवार
कैलास मुदलियार 6365
जयश्री गायकवाड 6639
सीमा ताजने 7130
सतीश निकम 6087
प्रभाग 21 विजयी
बीजेपी श्वेता भंडारी 6618
शिवसेना रमेश धोंगडे 6372
बीजेपी कोमल मेहरोलिया 8113
बीजेपी जयंत जाचक 6105
प्रभाग – २३ विजयी उमेदवार
अ)रुपाली निकुळे ( भाजप) – विजयी १३०४४
ब)मंगला नन्नावरे ( भाजप) – विजयी ८६२६
क) संध्या कुलकर्णी (भाजप) – १३६३८ विजय
ड) चंद्रकांत खोडे ( भाजप) विजयी – ९१२४
प्रभाग क्र 24 मध्ये विजय
प्रवीण तिदमे महानगर प्रमुख शिंदे सेना
राजेंद्र महाले कमळ
डॉक्टर पूनम महाले शिंदे सेना
पल्लवी गणोरे कमळ
प्रभाग क्रमांक २५
अ – सुधाकर बडगुजर – 13579 ( भाजपा विजयी )
ब – साधना मटाले 9183 ( भाजपा विजयी )
क – कविता नाईक 9981 ( शिंदे गट विजयी )
ड – मुरलीधर भामरे – 6436 ( उबाठा विजयी )
प्रभाग 27 पॅनल विजयी
किरण दराडे धनुष्यबाण
नितीन दातीर धनुष्यबाण
किरण राजवाडे
आशा खरात अजित पवारांची राष्ट्रवादी





