

Akshay Ishwar Mandlik
अक्षय मंडलिक हे दैनिक प्रभात (डिजिटल विभाग) मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, क्राईम आणि समाजकारण क्षेत्राशी निगडीत बातमी लेखन करतात. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेत पदवीका संपादन केली आहे. त्यांनी २०१८ मध्ये दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुणे प्राईम न्युज येथे दीड वर्ष उपसंपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १ फेब्रुवारी २०२५ मध्ये दैनिक प्रभात (डिजिटल विभाग) मध्ये रुजू झाले. राजकीय आणि क्राईम या विषयावर वृत्तांकन करणं हा त्यांचा आवडीचा भाग आहे.
Akshay Ishwar Mandlik यांचे लेख

Dagdusheth Ganpati : जय गणेशच्या नामघोषात ‘दगडूशेठ’ बाप्पांची सांगता मिरवणूक; रात्री ८:२५ वाजता विसर्जन

Malshej Ghat Accident : माळशेज घाटात ST बस आणि आयशर टेम्पोचा अपघात; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Devendra Fadnavis : विरोधकांना सुबुद्धी येवो, कुबुद्धीचे विसर्जन होवो; मुख्यमंत्री फडणवीसांचे बाप्पाकडे साकडे

Ratnagiri News : रत्नागिरीत अनंत चतुर्दशीचा उत्साह; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस अधिकारी चक्कर येऊन कोसळले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला धावले

Rain Alert : महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Satara News : बँक टिकवायची की मोडकळीस काढायची? उदयनराजेंचा जाहीर सवाल

Pune Ganpati Visarjan : मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपतीचे ६:१० वाजता विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

Pune News : “स्वच्छता हीच बाप्पाची भक्ती”; दगडूशेठ हलवाई गणपती मंडप परिसरात ASR Services तर्फे मोफत स्वच्छता सेवा

Accident News : भीषण अपघात; बोलेरो-ट्रॅक्टरच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

