जर्मनीमध्ये नोकरी कशी शोधावी Dr Philipp Ackermann on visa।
\nते म्हणाले, “मी सर्व उच्च कुशल भारतीयांना जर्मनीमध्ये येण्याचे आवाहन करतो.” ते पुढे म्हणाले, “स्थिर स्थलांतर धोरणे आणि आयटी, व्यवस्थापन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांसाठी उत्कृष्ट नोकरीच्या संधींमुळे जर्मनीला एक वेगळे स्थान आहे.” असे त्यांनी सांगितले . तसे जर्मनीमध्ये करिअर एक्सप्लोर करण्यासाठी, तुम्ही या वेबसाइटला भेट देऊ शकता: http://linktr.ee/germanyinindia