इफ्फी ची सफर… डिजिटल प्रभात सोबत
Updated On:

यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ५० वा सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी पणजी, गोवा इथे मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी इफ्फिचे सुवरणमहोत्सवी असं वर्ष असल्यामुळे संपूर्ण पणजी शहर त्यासाठी सज्ज झाले होते. Inox ते कला अकादमी परिसर देखील चित्रपटाच्या इतिहासाने पूर्ण भरून गेला होता. त्याचीच सफर या व्हिडिओ तून आपण करणार आहोत.





