

Rushikesh Jangam
ॲड. ऋषिकेश जंगम, २०१८ पासून 'दैनिक प्रभात'मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत असून समाजकारण, राजकारण, तसेच मनोरंजन, आरोग्य, लाईफस्टाईल, टेक्नॉलॉजी आणि ट्रेंडिंग विषय यांसारख्या विविध विषयांवर सातत्याने लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून चांगला कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्यात ते पारंगत आहेत. या सोबतच व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राउंड रिपोर्टिंग चा देखील चांगला अनुभव आहे. त्यांनी अनेकदा पुण्यातील गणेशोत्सव सोहळ्याचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे. तसेच, राजधानी दिल्लीत जाऊन कॉकक्रोच जनता पार्टी (CJP) आंदोलनाचे विशेष वार्तांकन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण (मास्टर) संपादन केले. काम करत असतानाच त्यांनी वकिलीचे उच्च शिक्षण देखील घेतले आहे. राज्यशास्त्र विषयात मास्टर पदवी घेतली आहे. मनोरंजन, आरोग्य, लाईफस्टाईल आणि टेक्नॉलॉजी यांसारख्या क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. आणि म्हणूनच अचूक माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख बनली आहे.
Rushikesh Jangam यांचे लेख

S. Jaishankar : ‘अडचणीच्यावेळी रशियाने भारताला मदत केली होती..’ – परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर

Sanjay Shirsat : “पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा”; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Thane-Palghar News : ठाणे-पालघरमध्ये २.६९ कोटींचा पान मसाला, तंबाखू जप्त

Flydubai Pilot Attack : विमानाचा ताबा घेणाऱ्या व्यक्तींबद्दलची माहिती अंधारातच

Gyanesh Kumar : मलेशियन अभियंत्याच्या मृत्यूचे प्रकरण भोवले; ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध केरळमच्या गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Actor Prakash Raj : ‘गणेश विसर्जनानंतर ज्ञानेश कुमार यांचे विसर्जन’; अभिनेते प्रकाश राज यांची एसआयआरविरोधी भूमिका

Rahul Gandhi : इंडिया आघाडीमुळेच राहुल गांधी निवडून आले; काँग्रेसला एकही जागा मिळाली नसती

Shivraj Chouhan : ‘कॉंग्रेसनेच लोकशाहीला सुरूंग लावला होता’; शिवराज चौहान यांची टीका

Farmers organizations : एसआयआरविरूद्ध शेतकरी संघटनाही मैदानात.!

