\n

गेसियर यांना अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कार्यालयात कायदेशीर परिषदेचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केल्यामुळे त्यांच्या जागेवर मथुरा श्रीधरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

\n

ऍटर्नी नरल यांच्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सॉलिसिटर जनरलद्वारे ओहायओ प्रांताला आणि या प्रांताच्या एजन्सींना अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय, सिक्स्थ सर्किटचे अपिलीय न्यायालय, ओहायओ सर्वोच्च न्यायालय आणि अन्य प्रांतीय आणि राष्ट्रीय न्यायालयांमध्ये प्रतिनिधीत्व करायचे असते. ओया न्यायालयांमधील अपिलाच्या खटल्यांवर हायओचे प्रतिनिधीत्व प्रतिनिधीत्व करायची संधी मिळाली आहे आपला बहुमान असल्याची प्रतिक्रिया मथुरा श्रीधरन यांनी दिली आहे.

\n

मथुरा श्रीधरन यांनी २०१८ मध्ये न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ मधून कायद्याची पदवी मिळवली. त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर आणि मास्टर्स पदवी तसेच अर्थशास्त्रात बॅचलर पदवी देखील घेतली आहे.

\n

दरम्यान मथुरा श्रीधरन यांची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच त्यांच्या पेहरावावरून आणि कपाळावर बिंदी लावण्याबद्दल त्यांच्यावर इंटरनेटवरून टीका व्हायला लागली. मथुरा श्रीधरन यांना या पदावर नियुक्त करण्यात येऊ नये, अशी मागणीही केली जाऊ लागली. त्यांना भारतात परत पाठवण्यात यावे, असा उपरोधिक सल्ला एका नेटकऱ्याने दिला.

\n

जी व्यक्ती अमेरिकेतील नाही, अशा व्यक्तीला अशा मोठ्या प्स्टवर का नियुक्त केले गेले, असा प्रश्‍न दुसऱ्याने उपस्थित केला. एच१ बी व्हिसाच्या जाहिरातीसाठी योग्य कोणीही दुसरी व्यक्ती मिळाली नाही का? अशीही विचारणा केली जाऊ लागली आहे.

\n

मथुरा श्रीधरन कोण आहेत?

\n

मथुरा श्रीधरन या सध्या डेप्युटी सॉलिसिटर जनरल आणि ओहायो टेन्थ अमेंडमेंट सेंटरच्या प्रमुख म्हणून काम करतात. मथुरा यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ मधून Juris डॉक्टर, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कंप्युटर सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवी, तसेच मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अर्थशास्त्र आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कंप्युटर सायन्स या विषयात बॅचलर पदवी घेतली आहे.

\n

सॉलिसीटर्स ऑफिसमध्ये रुजू होण्याच्या आधी त्यांनी यूएस कोर्ट ऑफ अपील (सेकंड सर्किट)चे जज स्टीवन जे. मेनाशी आणि यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट (साउथर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्क)चे जज डेबोर्ह ए. बाट्स बॅट्स यांच्याकडे क्लार्क म्हणून काम केले. तसचे त्यांचे लग्न अश्विनी सुरेश यांच्याशी २०१५ साली झाले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Who is Mathura Sridharan : कोण आहेत मथुरा श्रीधरन? अमेरिकेतील ओहायोच्या नव्या सॉलिसिटर जनरल, बिंदी लावण्यामुळे झाल्या ट्रोल","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/News-photo-thumbnail-3-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-mathura-sridharan-new-solicitor-general-of-ohio-in-america-trolled-for-wearing-bindi#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/News-photo-thumbnail-3-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-mathura-sridharan-new-solicitor-general-of-ohio-in-america-trolled-for-wearing-bindi#webpage","name":"Who is Mathura Sridharan : कोण आहेत मथुरा श्रीधरन? अमेरिकेतील ओहायोच्या नव्या सॉलिसिटर जनरल, बिंदी लावण्यामुळे झाल्या ट्रोल","url":"https://www.dainikprabhat.com/who-is-mathura-sridharan-new-solicitor-general-of-ohio-in-america-trolled-for-wearing-bindi","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-mathura-sridharan-new-solicitor-general-of-ohio-in-america-trolled-for-wearing-bindi#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/News-photo-thumbnail-3-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-mathura-sridharan-new-solicitor-general-of-ohio-in-america-trolled-for-wearing-bindi#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-mathura-sridharan-new-solicitor-general-of-ohio-in-america-trolled-for-wearing-bindi","name":"Who is Mathura Sridharan : कोण आहेत मथुरा श्रीधरन? अमेरिकेतील ओहायोच्या नव्या सॉलिसिटर जनरल, बिंदी लावण्यामुळे झाल्या ट्रोल"}}]}}}

Who is Mathura Sridharan : कोण आहेत मथुरा श्रीधरन? अमेरिकेतील ओहायोच्या नव्या सॉलिसिटर जनरल, बिंदी लावण्यामुळे झाल्या ट्रोल