महाबळेश्वरला लिंगमळा धबधबा परिसरात पाण्याचा प्रवाह वाढला
Updated On:

महाबळेश्वर – महाबळेश्वर परिसरात तुफान पाऊस सुरु असून ठिकठिकाणी धबधब्याच्या प्रवाहात वाढ झाली आहॆ. लिंगमळा धबधबा येथे तर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाबळेश्वर बाजारपेठेमध्ये जोरदार पावसाने बऱ्याच दुकानदारांनी दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेतही शांतता आहे.
हे वाचले का ?





