महाबळेश्वर – तापोळा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन
Updated On:

महाबळेश्वर – महाबळेश्वर ते तापोळा रस्त्यावरत आज भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला नर जातीचा असून रस्ता ओलांडताना तापोळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्याचे दर्शन झाले. पाऊस सुरू असताना हा बिबट्या रस्त्याकडेला दिसला.
हे वाचले का ?
पुणे जिल्हा : मुळशीतील आपत्ती व्यवस्थापन टीमने वाचवले पाच जणांनाचे प्राण
सातारा – कण्हेर धरणातून आज बारा वाजता पाणी सोडणार




