पुण्यात व्होल्वो बसला आग
Updated On:

पुणे :- विमाननगर येथील क्षेत्रीय कार्यालया समोरच्या रस्त्यावर एका मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी एका व्होल्वो बस ला आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. नेमक आगीचं कारण अद्याप समाजले नाही.
टॅग्स: