Vivekanand patil : “कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून फॉर्म भरावा, हा पठ्ठ्या अपक्ष उभा राहील..”; विवेकानंद पाटील यांनी थेट चंद्रकांत पाटलांना ललकारलं