Viral Photo: या फोटोतील संख्या तूम्ही ओळखू शकता का? अनेकांनी दिले ‘हे’ उत्तर

viral photo : अनेकदा सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल होतात आणि चॅलेंज केले जाते की त्या फोटोमधील अमूक शोधा.. तमूक शोधा.. सध्या एक फोटो व्हायरल होत असून त्या फोटोमधील संख्या ओळखण्याचे चॅलेंज केले जात आहे.
Test your observation skills:
How many numbers can you see? pic.twitter.com/uXktK0hEmv
— Steve Burns (@SJosephBurns) January 17, 2023
सदर फोटोत एक संख्या दिली गेली आहे. मात्र ती संख्या ओळखणे अनेकांना कठीण जात आहे. कारण त्या फोटोकडे एकटक पाहिले असता चक्रावल्यासारखे होत आहे.
Test your observation skills:
How many numbers can you see? pic.twitter.com/uXktK0hEmv
— Steve Burns (@SJosephBurns) January 17, 2023
अनेकांनी 3452839 ही संख्या असल्याचे कमेंटमध्ये सांगितले आहे. काहींनी 45283 उत्तर कमेंटमध्ये लिहिले आहे.
Test your observation skills:
How many numbers can you see? pic.twitter.com/uXktK0hEmv
— Steve Burns (@SJosephBurns) January 17, 2023
दरम्यान हा फोटो स्टेव्ह बर्न्स या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. आणि तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घ्या, आपण किती संख्या पाहू शकता? असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तुम्हीही हे चॅलेंज स्वीकारून तुम्हाला दिसत असलेली संख्या कमेंट बाॅक्समध्ये सांगू शकता..
Test your observation skills:
How many numbers can you see? pic.twitter.com/uXktK0hEmv
— Steve Burns (@SJosephBurns) January 17, 2023