\n

बजरंग पुनिया, साक्षी मलिक स्वागताला हजर

\n

विनेशच्या आगमनापूर्वीच विनेशचे पती सोमवीर कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, पंचायत नेते विमानतळावर उपस्थित होते. यावेळी सर्वानी विनेशच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली होती. विनेशच्या आगमनानंतर पती सोमवीर, साक्षी मलिक यांनी मिठी मारताना विनेशचे स्वागत केले. त्यामुळे विनेश अजूनच भावूक झाली होती.

\n

विनेशसाठी सुरक्षेत मोठी वाढ

\n

विनेश आज मायदेशी परतली. यावेळी तिचे चाहते मोठ्या प्रमाणात येणार असल्याने विमानतळावर सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. विमानतळावर उघड्या जीपमध्ये विनेशने उभे राहून आलेल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. अवघड वेळी माझ्या सोबत देश उभा होता, त्या सर्वांचे आभार मानते, असे विनेश म्हणाली. यावेळी हरियाणातील 50 जणांचा एक समूह तिच्या वाहनाच्या बरोबरीने चालत होता. यानंतर विनेश हरियाणातील तिच्या मूळ गावी बलालीकडे रवाना झाली.

\n

विनेश जे केले ते कौतुकास्पद – साक्षी मलिक

\n

कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश यांचे वेगळे नाते आहे. विनेशला आवश्यक असलेला पाठिंबा साक्षीने नेहमीच दिला आहे. विनेशला अपात्र घोषित केल्यानंतर साक्षीने अनेक प्रश्नांची सबरबत्ती केली होती. आज देखील विनेशच्या स्वागतासाठी कुस्तीपटू साक्षी मलिक स्वतः हजर होती. ‘विनेश इतक्या दिवसांनी देशात परतली आहे. झालेल्या प्रकारामुळे ती काही काळ कुटुंबासोबत घालविणारी असून स्वतः: शांत करण्यासाठी हा महत्वाचा काळ आहे. विनेशने स्पर्धेत ज्या प्रकारची कामगिरी केली, ते निश्चित कौतुकास्पद आहे. तिला पदक मिळाले नसले तरी तीच खरी चॅम्पियन आहे, असे साक्षी म्हणाली.

\n

IRE vs SL 1st ODI : श्रीलंकेच्या युवा खेळाडूने मोडित काढला स्मृती मंधानाचा मोठा विक्रम, ‘या’ बाबतीत टाकलं मागे….

\n

\n

विनेश चॅम्पियनच होती – गगन नारंग

\n

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळविणारे आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी मोहीम प्रमुख असणारे गगन नारंग आणि विनेश यांनी एकत्रच दिल्लीपर्यंतचा प्रवास केला. यावेळी गगन नारंग यांनी विनेश बरोबरचा फोटो समाज माध्यमांवर देखील टाकला. यामध्ये त्यांनी ‘विनेश क्रीडानगरीमध्ये चॅम्पियन म्हणूनच आली होती. ती लढली देखील चॅम्पियनसारखीच. आणि ती आमच्यासाठी देखील चॅम्पियनच राहणार आहे. कधी कधी शंभर कोटी लोकांची स्वप्ने साकार करण्यासाठी पदकाची आवश्यकता नसते. विनेशने अनेक पिढयांना प्रेरणा दिली आहे, असे नारंग यांनी म्हटले आहे.

\n

US Open 2024 : विम्बल्डन चॅम्पियन मार्केटा वोंड्रोसोवाची यूएस ओपनमधून माघार, समोर आलं ‘हे’ कारण….

\n

\n

गावात तिची सर्वजण वाट पाहात आहेत

\n

विनेशला अपात्र जरी ठरवले असले तरी तिने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आमच्या गावात तिचे स्वागत करण्यासाठी लोक वाट पाहात आहेत. विनेशला भेटण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी लोक उत्सूक असल्याची प्रतिक्रिया तिचा भाऊ हरविंदर फोगट यांनी दिली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Vinesh Phogat : विनेश पॅरिसहून भारतात परतली, दिल्ली विमानतळाबाहेरील भव्य स्वागतनं झाली भावूक, म्हणाली “जरी मला सुवर्णपदक..”","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/08/vf-4.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/vinesh-phogat-in-tears-upon-return-home-from-paris-after-olympic-heartbreak#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/08/vf-4.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/vinesh-phogat-in-tears-upon-return-home-from-paris-after-olympic-heartbreak#webpage","name":"Vinesh Phogat : विनेश पॅरिसहून भारतात परतली, दिल्ली विमानतळाबाहेरील भव्य स्वागतनं झाली भावूक, म्हणाली “जरी मला सुवर्णपदक..”","url":"https://www.dainikprabhat.com/vinesh-phogat-in-tears-upon-return-home-from-paris-after-olympic-heartbreak","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/vinesh-phogat-in-tears-upon-return-home-from-paris-after-olympic-heartbreak#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/08/vf-4.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/vinesh-phogat-in-tears-upon-return-home-from-paris-after-olympic-heartbreak#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/vinesh-phogat-in-tears-upon-return-home-from-paris-after-olympic-heartbreak","name":"Vinesh Phogat : विनेश पॅरिसहून भारतात परतली, दिल्ली विमानतळाबाहेरील भव्य स्वागतनं झाली भावूक, म्हणाली “जरी मला सुवर्णपदक..”"}}]}}}

Vinesh Phogat : विनेश पॅरिसहून भारतात परतली, दिल्ली विमानतळाबाहेरील भव्य स्वागतनं झाली भावूक, म्हणाली “जरी मला सुवर्णपदक..”