Vaani Kapoor : ‘वाणी कपूर’चा बिकिनीमध्ये धुमाकूळ; कर्वी फिगरने वेधलं लक्ष !

Updated On:
Photo 1

Vaani Kapoor – ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री ‘वाणी कपूर’चे (Vaani Kapoor) नाव बॉलिवूड मधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते. अत्यंत बेधडक, बिनधास्त आणि बोल्ड अशी वाणी कपूरची (Vaani Kapoor) स्वतःची वेगळी ओळख आहे.

तिचे व्यक्तीमत्त्व, सौंदर्य आणि तिच्या मादक अदांनी तिने अनेक चाहत्यांना घायाळ केले आहे. ती नेहमी सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. असे फोटो शेअर करुन ती आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते.

दरम्यान, अश्यातच वाणी कपूरने इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, सध्या अभिनेत्रीचे हे मादक फोटो सगळीकडे तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

फोटोंमध्ये अभिनेत्रीने केशरी आणि हिरव्या रंगाचा मोनोकिनीचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये वाणी एकदम फिट दिसत आहे. वाणी कपूरने वेगवेगळ्या पोझमध्ये हे फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून, फॅन्स देखील यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?