उफ्फ तेरी अदा.! श्वेता शिंदेनं पिवळी साडी नेसून वाढवला इंटरनेटचा पारा….

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘अवंतिका’ , ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून मराठी अभिनेत्री ‘श्वेता शिंदे’ घराघरात पोहोचलेली आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब श्वेता शिंदे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही वर्षांपूर्वी श्वेता अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे.

तिने झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ ,‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘देव माणूस’ या मालिकांची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से, आगामी प्रोजेक्ट यासह स्वतःचे फोटो ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून, अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या या अभिनेत्रीने आपल्या बोल्ड अँड स्टनिंग अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. नुकतंच श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे.

यातील एका फोटोत तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्रीने पिवळ्या साडीतील तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या क्लासिक फोटोशूटमध्ये तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे. तिचा मादक अंदाज आणि हॉट फिगर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?