आजचे भविष्य (मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021)
Updated On:

मेष : या सप्ताहात मिळालेल्या संधीचे सोने करा.
वृषभ : जास्तीत जास्त लाभ घेण्याकडे कल राहील.
मिथुन : तुमच्या प्रयत्नांना अचूक अंदाजाची जोड लाभेल.
कर्क : नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याचे समाधान मिळेल.
सिंह : आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल.
कन्या : नवीन हितसंबंध जोडले जातील.
तूळ : सुखद प्रसंग साजरे होतील.
वृश्चिक : तुमच्या कामाचे कौतुक होईल.
धनू : महिलांना स्वास्थ्य लाभेल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील.
मकर : व्यवसायात धोरणात्मक निर्णय घ्याल.
कुंभ : नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील.
मीन : बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.





