बॉलिवूडची हॉट अभिनेत्री ‘दिशा पटानी’चा आज वाढदिवस!

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पटानी’ हिचा आज वाढदिवस आहे. नेहमीच बोल्ड अँड हॉट फोटोंमुळं चर्चेत असणारी दिशा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्स तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर करत आहे.

दिशाने बॉलिवूडमध्ये एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून डेब्यू केला. त्यानंतर तिने ‘बागी-2’ , ‘भारत’ आणि ‘मलंग’ सारख्या दमदार चित्रपटानं मध्ये काम केलं. 

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?