महागाईचा झटका! रेडिरेकनरच्या दरात होणार वाढ
Updated On:

पुणे – राज्य शासनाने घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे, शासनाने रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी राज्यात दि.12 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.
राज्यात ग्रामीण भागात सरासरी 2.81 टक्के,मनपा मध्ये 1.02 टक्के आणि नगरपालिकामध्ये 1.29 टक्के वाढ होणार आहे, यामुळे घरे महागणार आहे.





