‘पूजा हेगडे’चा ग्लॅमरस अंदाज खिळवून ठेवेल नजर; बोल्ड टॉपमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर!

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेता हृतिक रोशनच्या “मोहेंजोदडो’ चित्रपटातून धमाकेदार सुरुवात करणारी अभिनेत्री ‘पूजा हेगडे’ सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. पुजा लवकरच सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, चित्रपटात शहनाज गिल, राघव जुआल आणि पलक तिवारी देखील दिसणार आहेत.

दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अभिनेत्री पूजा हेगडे चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले असून, सध्या तिचे हे फोटो सगळीकडे धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर देखील पूजाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पूजा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. खुद्द पूजाने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अँड ग्लॅमर्स अंदाज पाहायला मिळत आहे. पूजा आपल्या फिटनेस कडे देखील विशेष लक्ष देत असते. ती रोज जिमला देखील जाते. बॉलिवूड मधील आघाडीच्या नायिकांमध्ये सध्या पूजा हेगडेची वर्णी लागण्याचं नेहमीचं दिसून आलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार