स्वातंत्र्यदिन : आणि ‘त्या’ कचरावेचक वृध्द महिलेने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली

Updated On:
स्वातंत्र्यदिन : आणि ‘त्या’ कचरावेचक वृध्द महिलेने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली
पुणे – आज देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन, यादिवशी प्रत्येक भागात ध्वजारोहण करण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण दिले जाते. पंरतू, यावर्षी कात्रज-कोंढवा रोडला स्वातंत्र्यदिनानिमित्त नगरसेविका मनीषा कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कचरा वेचक महिलांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. 

तेव्हा कचरा वेचणाऱ्या महिलेच्या हातातून ध्वजारोहण झाल्यानंतर ‘स्वच्छ’ संस्थेच्या लक्ष्मी मस्के या मावशीनं  दिलेल्या सन्मानाबाबत आभार व्यक्त केले आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
 
टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई