#व्हिडीओ : पुण्यातील पहिला मानाचा गणपती रथामध्ये विराजमान
Updated On:

पुणे : पुण्यातील पहिल्या पाच गणपतींसह सर्वच गणपतींचे विसर्जन आज होणार आहे. त्यातच आता पुण्यातील पहिला मानाचा पहिला गणपती विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. पहिला मानाचा पहिला कसबा गणपती रथामध्ये विराजमान झाला आहे. थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूकीला सुरूवात होणार आहे.





