\n

झीनत अमानने 1970 मध्ये ‘द एविल विदीन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने ‘हलचल’, ‘हरे राम हरे कृष्णा’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’ सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील ‘रूपा’ या त्याच्या बोल्ड अवताराचे खूप कौतुक झाले असले आणि तरीही लोक त्या चित्रपटाबद्दल बोलायला चुकत नाहीत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"70 च्या दशकातील सौंदर्यवतीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; झीनत अमान यांच्या ‘त्या’ हॉट फोटोने वाढवला इंटनेटचा पारा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/06/zinat-aman.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-70s-beauty-crossed-all-limits-of-boldness-zeenat-amans-that-hot-photo-increased-the-mercury-of-the-internet#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/06/zinat-aman.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/the-70s-beauty-crossed-all-limits-of-boldness-zeenat-amans-that-hot-photo-increased-the-mercury-of-the-internet#webpage","name":"70 च्या दशकातील सौंदर्यवतीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; झीनत अमान यांच्या ‘त्या’ हॉट फोटोने वाढवला इंटनेटचा पारा","url":"https://www.dainikprabhat.com/the-70s-beauty-crossed-all-limits-of-boldness-zeenat-amans-that-hot-photo-increased-the-mercury-of-the-internet","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-70s-beauty-crossed-all-limits-of-boldness-zeenat-amans-that-hot-photo-increased-the-mercury-of-the-internet#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/06/zinat-aman.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/the-70s-beauty-crossed-all-limits-of-boldness-zeenat-amans-that-hot-photo-increased-the-mercury-of-the-internet#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/the-70s-beauty-crossed-all-limits-of-boldness-zeenat-amans-that-hot-photo-increased-the-mercury-of-the-internet","name":"70 च्या दशकातील सौंदर्यवतीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; झीनत अमान यांच्या ‘त्या’ हॉट फोटोने वाढवला इंटनेटचा पारा"}}]}}}

70 च्या दशकातील सौंदर्यवतीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; झीनत अमान यांच्या ‘त्या’ हॉट फोटोने वाढवला इंटनेटचा पारा

Updated On:
Photo 1

मुंबई – 70 आणि 80 च्या दशकात आपल्या स्टाईलने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री झीनत अमान या आपल्या ग्लॅमरस भूमिकांसाठी प्रसिद्ध होत्या. अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. 80 च्या दशकात झीनत अमान यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्या झीनत सोशल मीडियावर सक्रीय असतात. अनेक स्टाईलिश फोटो त्या शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट केल्याचं दिसून येत आहे. 8 जून रोजी अभिनेत्री झीनत अमान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटातील स्वतःचा एक फोटो शेअर केला होता.

या फोटोमध्ये झीनत जमिनीवर झोपलेली दिसत आहे. हिरव्या आणि लाल बांधणी प्रिंटच्या साडीमध्ये झीनत खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये ती अतिशय हलक्या मेकअपमध्ये दिसत आहे. सध्या त्यांचा हा बोल्ड अवतार सगळीकडेच व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झीनत अमानने 1970 मध्ये ‘द एविल विदीन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने ‘हलचल’, ‘हरे राम हरे कृष्णा’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’ सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील ‘रूपा’ या त्याच्या बोल्ड अवताराचे खूप कौतुक झाले असले आणि तरीही लोक त्या चित्रपटाबद्दल बोलायला चुकत नाहीत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा