Sanjay Raut : शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या दाव्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत कडाडले; म्हणाले, “तुम्ही स्वःताह फुटलात ना, तुमच्या कपाळाला बेईमानीची पट्टी…”