सर्वोच्च न्यायालयाचे सुधारणावादी पाऊल ! महिलांसाठी जाहीर केली शब्दावली; यापुढे ‘या’ शब्दांचा वापर करता येणार नाही
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आणि युक्तिवादांमध्ये यापुढे जेंडर स्टिरियोटाइप(लिंग भेदभाव दर्शविणारे) शब्द वापरले जाणार नाहीत. महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या ...