Marathi Television : म्हातारचाळे म्हणत ट्रोल करणाऱ्या युजर्सला ऐश्वर्या नारकरने दिले सडेतोड उत्तर
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच तिच्या मालिकेतील पात्रामुळे चर्चेत असते. यासोबतच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ऐश्वर्या ...