BREAKING – पुणे | जनता वसाहतीतील पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला; ‘दैनिक प्रभात’च्या पाठपुराव्याकडेही प्रशासनाचं दुर्लक्ष
पुणे – जनता वसाहत येथील सर्व्हे नंबर १०९ येथील चौकोनी टाकीचा 20 x 50 स्लॅब कोसळला. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झाली नाही. ‘दैनिक प्रभात’ने ...