वैवाहिक वाद: 8 वर्षात एकदाही संबंध नाही, पतीने किती दिवस वाट पाहायची?, खासदार पती आणि अभिनेत्री पत्नी प्रकरणी कोर्टाचा निर्णय जाणून घ्या
भुवनेश्वर - ओडिया चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि लोकसभा खासदार अनुभव मोहंती यांचा घटस्फोट सध्या चर्चेत आहे. सध्या हे प्रकरण ...