सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन वेळेत देण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री गिरीष महाजन
मुंबई :- जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान वेळेत होण्यासाठी ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि वित्त विभागामध्ये समन्वय साधून पुढील अधिवेशनापूर्वी कायमस्वरूपी कार्यप्रणाली ...