Happy Forgings Listing : पहिल्याच दिवशी ‘या’ IPO चे गुंतवणूकदार झाले मालामाल ; हॅप्पी फोर्जिंग्सचे शेअर्स प्रचंड प्रीमियमवर झाले लिस्ट
Happy Forgings Listing : हेवी फोर्जिंग्स उत्पादक हॅप्पी फोर्जिंग्स लिमिटेडने नुकत्याच आलेल्या आयपीओनंतर बुधवारी शेअर बाजारात चांगलेच पदार्पण केले. सर्व ...