UP Assembly Election Results 2022 : योंगींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत ‘सपा’त गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांचा दारून पराभव
उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. यूपीमध्ये आतापर्यंत 403 विधानसभा जागांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप ...