पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच आठ वर्षांच्या हिंदू मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल; होणार फाशीची शिक्षा?
इस्लामाबाद: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये कट्टरवाद्यांनी हिंदू मंदिरातील देवदेवतांच्या मूर्तींची तोडफोड करून मंदिरांचे नुकसान केल्याची घटना घडली होती. दरम्यान, या तोडफोडीच्या ...