
#criticize

'सौगात ए मोदी' किटवरून राजदची भाजपवर टीका; पोस्टर्सद्वारे वक्फ दुरूस्ती विधेयकाशी घातली सांगड

Sanjay Raut : अमित शाह म्हणाले,"रामलल्लाचे मोफत दर्शन देऊ" ; तर संजय राऊतांचा संतप्त सवाल, "भाजपने श्रीरामाचा ठेका घेतलाय काय?"

संसद कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशावर कमळाचे फुल; संजय राऊत म्हणाले,"लावू द्या फुल पण जनता त्यांच्या तोंडावर..."

‘गद्दार दादुल्या’! अयोध्या पोळ यांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाल्या,"तिथं तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या?"

रोहित पवारांच्या 'त्या' टीकेला संजय शिरसाटांचे उत्तर; म्हणाले,"रोहित पवारही उद्धव गटाचे प्रवक्ते झाले म्हणजे आश्चर्य"

बुलढाणा : आठ नराधमांकडून महिलेवर सामूहिक अत्याचार; रोहित पवार संतप्त, म्हणाले,"निर्लज्जपणाचा कळस म्हणजे"

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर वाहिली फुलं ; रामदास आठवले म्हणाले,“औरंगजेबाचा उदोउदो…”

"हिंसक हिंदू राष्ट्रवादी"...म्हणत अमेरिकेच्या खासदाराची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका ; भाषणावरही टाकणार बहिष्कार

Maharashtra politics : भाजप खासदार बोंडेंची CM शिंदेंवर विखारी टीका, म्हणाले "बेडूक कितीही फुगला तरी..."

संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले,"पक्षांतर नार्वेकरांचा छंद आणि त्याला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय"

संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा; म्हणाले," तिकडे मणिपूर पेटलंय आणि आमचे पंतप्रधान बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”

'त्या' घटनेवरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले; म्हणाले,"सरकारची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारी.."

अजित पवारांचा वज्रमुठ सभेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा; म्हणाले,"द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती..."

“जोडे पुसणारे गरीब असतील, पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

"जमीन शेटजींची, आकाश शेटजींचे, शेटजी कोणाचे? शेटजी "साहेबां"चे! ; अदानी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

शरद पवार यांनी भाजपच्या राजकारणावर दिली प्रतिक्रिया म्हणाले,“आजच्या परिस्थितीत सावरकर हा राष्ट्रीय इश्यू नाही”

अर्चना गौतमचा दावा, प्रियंका गांधींच्या पीएने दिली धमकी, म्हणाला,'दो कौड़ी की औरत तुझे..'

"पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही,”; संजय राऊत यांची बोचरी टीका

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी नाकारली अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले,“उद्धव ठाकरेंची शिवसेना…”

