Bribe News: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या महिला अभियंत्याला ठेकेदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक
राजगुरूनगर - ठेकेदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी राजगुरूनगर नगरपरिषदेचे आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबाला हरडे, लेखापाल प्रवीण कापसे यांना ...