Turkey Earthquake : अज्ञात पाकिस्तानी व्यक्तीकडून तुर्कीला 30 दशलक्ष डॉलरची मदत, पण…
इस्लामाबाद - तुर्कीये आणि सीरियाच्या सीमाभागात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून या भूकंपग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत पाठवली जाऊ लागली आहे. ...