\n

नईबने मैदान सोडले त्यानंतर पाऊस सुरू झाला तेव्हा बांगलादेशनं 7 बाद 81 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती आणि पावसामुळे सामना पूर्ण झाला नसता तर डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानने सामना जिंकून थेट उपांत्य फेरी गाठली असती.  गुलबद्दीन नईब मैदानातून बाहेर पडताच पाऊस आला आणि पावसामुळे सामन्यातील एक षटक कमी करण्यात आले. त्यानंतर बांगलादेश संघाला विजयासाठी 19 षटकांत 114 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र गुलबदिन मैदानाबाहेर गेल्याने कर्णधार राशिद खान आनंदी दिसला नाही. विशेष बाब म्हणजे गुलबदिन नईब 25 मिनिटानंतर म्हणजेच  13व्या षटकात मैदानावर परतला आणि 15वे षटकही टाकले. या षटकात त्याने तंजीम हसनची विकेट घेतली.  आणि त्यानंतर एक अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला, जो अफगाणिस्तानने आठ धावांनी जिंकला. आणि 2024 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच त्याचवेळी सामन्यातील विजयानंतर गुलबदिन नायब नवीन उल हकसोबत धावत येऊन आंनदोत्सव करताना दिसला.

\n
\n

OMG this is next level acting from AFG 🤐 #AFGvBAN pic.twitter.com/j3IZeNwE0j

\n

— Aussies Army🏏🦘 (@AussiesArmy) June 25, 2024

\n

\n

दरम्यान, गुलबदीनने मुख्य प्रशिक्षकाचा इशारा पाहिला होता आणि वेळ काढण्यासाठी त्याने ही युक्ती वापरली, असा तर्क लावला जात आहे. तसेच अनेक जण गुलबदीन याने केलेले हे कृत्य नाटक होते असे अनेकजण म्हणत आहेत. गुलबदीनच्या या नाटक केलेल्या दुखापतीच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानच्या विजयानंतर आता दोघांच्या खिलाडूवृत्तीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, सोशल मीडियावरील यूझर (क्रिकेटचाहते)असा आरोप करत आहेत की गुलबदीन नईबने डीएलएसनुसार (डकवर्थ लुईस नियमानुसार) बांगलादेशचा विजय रोखण्यासाठी हे केले, जे खेळाच्या भावनेच्या विरोधात आहे.

\n

तसेच गुलबदिनचे जमिनीवर पडण्याचे कृत्य पाहून बांगलादेशचा खेळाडू लिटन दासलाही हसू अनावर झाले होते. त्याचवेळी सामन्यातील विजयानंतर गुलबदिन नायब नवीन उल हकसोबत धावत येऊन आंनदोत्सव करताना दिसला. त्याला धावताना पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट करायला सुरुवात केली की त्याने काय अप्रतिम अभिनय केला आहे.

\n

T20 World Cup 2024 (Super 8) : अफगाणिस्तानने रचला इतिहास, बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीत मारली धडक; ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर..

\n

\n

समालोचन करताना सायमन डूल म्हणाले की, ‘प्रशिक्षक खेळ संथ गतीने करण्याचा संदेश देत आहेत आणि अचानक पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला खेळाडू कोणत्याही कारणाशिवाय खाली पडला, हे अस्वीकार्य आहे.’ तर झिम्बाब्वेचे समालोचक पॉमी एमबांगवा याने म्हटले की, ‘ याला या अॅक्टिगंसाठी ऑस्कर किंवा ग्रॅमी पुरस्कार दिला पाहिजे.’ न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयान स्मिथने लिहिले की, ‘गेल्या सहा महिन्यांपासून मला गुडघेदुखीचा त्रास होत आहे. आता सामना संपल्यानंतर मी थेट गुलबद्दीन नईब या डॉक्टरकडे जाईन. सध्या तो जगातील आठवे आश्चर्य आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानच्या विजयानंतर प्रशिक्षक ‘जोनाथन ट्रॉट’ आणि गोलंदाज ‘गुलबदिन’ नईबवर होतोय बेईमानीचा आरोप..! Video ही व्हायरल, जाणून घ्या…काय आहे प्रकरण?","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/5555.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-questions-are-constantly-being-raised-on-the-sportsmanship-of-the-afghanistan-cricket-team-also-afghan-player-gulbadin-naib-and-coach-jonathan-trott-are-being-accused-of-dishonest#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/5555.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-questions-are-constantly-being-raised-on-the-sportsmanship-of-the-afghanistan-cricket-team-also-afghan-player-gulbadin-naib-and-coach-jonathan-trott-are-being-accused-of-dishonest#webpage","name":"T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानच्या विजयानंतर प्रशिक्षक ‘जोनाथन ट्रॉट’ आणि गोलंदाज ‘गुलबदिन’ नईबवर होतोय बेईमानीचा आरोप..! Video ही व्हायरल, जाणून घ्या…काय आहे प्रकरण?","url":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-questions-are-constantly-being-raised-on-the-sportsmanship-of-the-afghanistan-cricket-team-also-afghan-player-gulbadin-naib-and-coach-jonathan-trott-are-being-accused-of-dishonest","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-questions-are-constantly-being-raised-on-the-sportsmanship-of-the-afghanistan-cricket-team-also-afghan-player-gulbadin-naib-and-coach-jonathan-trott-are-being-accused-of-dishonest#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/5555.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-questions-are-constantly-being-raised-on-the-sportsmanship-of-the-afghanistan-cricket-team-also-afghan-player-gulbadin-naib-and-coach-jonathan-trott-are-being-accused-of-dishonest#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-questions-are-constantly-being-raised-on-the-sportsmanship-of-the-afghanistan-cricket-team-also-afghan-player-gulbadin-naib-and-coach-jonathan-trott-are-being-accused-of-dishonest","name":"T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानच्या विजयानंतर प्रशिक्षक ‘जोनाथन ट्रॉट’ आणि गोलंदाज ‘गुलबदिन’ नईबवर होतोय बेईमानीचा आरोप..! Video ही व्हायरल, जाणून घ्या…काय आहे प्रकरण?"}}]}}}

T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानच्या विजयानंतर प्रशिक्षक ‘जोनाथन ट्रॉट’ आणि गोलंदाज ‘गुलबदिन’ नईबवर होतोय बेईमानीचा आरोप..! Video ही व्हायरल, जाणून घ्या…काय आहे प्रकरण?