सुर्वे काकांचा ‘तो’ डान्स देतोय डब्बू अंकलला टक्कर; बिग बींच्या गाण्यावर धरला ठेका!

Updated On:

सातारा – सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. कधी कुणाचे नाव व्हायरल होते तर कधी एखादा मजेदार व्हिडिओ व्हायरल होतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशलवर जोरदार व्हायरल होत आहे.

सातारा जिल्ह्यामधील वाई येथील चित्रा टॉकीजचे मालक कैलास सुर्वे यांचा हा व्हिडीओ असून, सध्या सोशलवर या व्हिडिओने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कैलास सुर्वे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात स्टेजवर जावून तुफान डान्स केला आहे.

बीग बी अमिताभ बच्चन यांच्या “डॉन’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे “खायके पान बनारसवाला…’ यावर ते डान्स करत आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने स्टेप करतात तसाच सुर्वे काकांनी डान्स केला आहे. त्यांच्या या डान्स व्हिडिओने अनेकांची माने जिंकली आहे.

70च्या दशकात प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ चित्रपट आज सुद्धा सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अॅक्शन, थ्रिल, संगीत आणि सुपरहिट संवादाचा अप्रतिम मेळ असलेल्या या चित्रपटातने 1978 मध्ये तिकिटबारीवर सर्वाधिक कमाई केली होती. अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री झीनत अमान यांच्या उत्तम अभिनयाची झलक या चित्रपटात दिसून येते.

आणखी संबंधित बातम्या

Weather update : राज्‍यात पावसाचे होणार पुनरागमन.! हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

2026-09-20 22:26:50

Weather update : राज्‍यात पावसाचे होणार पुनरागमन.! हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

2026-09-20 21:44:47

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

2026-09-20 21:16:01

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Tukaram Mundhe : रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.! वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमतीवर येणार नियंत्रण; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश

2026-09-20 19:22:43

Tukaram Mundhe : रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.! वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमतीवर येणार नियंत्रण; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश

Nepal Floods Death : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,४५०; मृतदेहांची ओळख पटवणे अवघड...

2026-09-20 19:16:18

Nepal Floods Death : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,४५०; मृतदेहांची ओळख पटवणे अवघड...