\n

यावेळी दिशाने पिवळा क्रॉप टॉप आणि डेनिम्स परिधान केले होते. फॅन्सला नेहमीच आपल्या बोल्ड लूकने घायाळ करणारी दिशा या पार्टीत थोडीशी वेगळीच दिसत होती. दिशाचे फोटो पाहून अनेक यूजर्सच्या मनात असा प्रश्न येऊ लागला की, कदाचित तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

\n

तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावलाय की, आणखी सुंदर दिसावे यासाठी दिशाने नाक आणि ओठांची सर्जरी करून घेतली आहे. दिशाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यास सुरुवात केली असून, तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. मात्र, अभिनेत्रीने या प्रकरणावर अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"दिशा पाटणीच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? फॅन्स म्हणाले… “दुसरी अभिनेत्री जिने स्वतःचा चेहरा खराब केला’","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/11/disha.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/surgery-on-disha-patnis-face-fans-say-another-actress-who-tarnished-her-own-face#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/11/disha.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/surgery-on-disha-patnis-face-fans-say-another-actress-who-tarnished-her-own-face#webpage","name":"दिशा पाटणीच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? फॅन्स म्हणाले… “दुसरी अभिनेत्री जिने स्वतःचा चेहरा खराब केला’","url":"https://www.dainikprabhat.com/surgery-on-disha-patnis-face-fans-say-another-actress-who-tarnished-her-own-face","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/surgery-on-disha-patnis-face-fans-say-another-actress-who-tarnished-her-own-face#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/11/disha.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/surgery-on-disha-patnis-face-fans-say-another-actress-who-tarnished-her-own-face#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/surgery-on-disha-patnis-face-fans-say-another-actress-who-tarnished-her-own-face","name":"दिशा पाटणीच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? फॅन्स म्हणाले… “दुसरी अभिनेत्री जिने स्वतःचा चेहरा खराब केला’"}}]}}}

दिशा पाटणीच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? फॅन्स म्हणाले… “दुसरी अभिनेत्री जिने स्वतःचा चेहरा खराब केला’

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रिय आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. दिशाचे फोटो खूप हॉट असतात खासकरून तिचे बीचवरील फोटो.

सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच दिशाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात. दिशा नुकतीच अभिनेता सलमान खानच्या आगामी “अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी दिशाने पिवळा क्रॉप टॉप आणि डेनिम्स परिधान केले होते. फॅन्सला नेहमीच आपल्या बोल्ड लूकने घायाळ करणारी दिशा या पार्टीत थोडीशी वेगळीच दिसत होती. दिशाचे फोटो पाहून अनेक यूजर्सच्या मनात असा प्रश्न येऊ लागला की, कदाचित तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावलाय की, आणखी सुंदर दिसावे यासाठी दिशाने नाक आणि ओठांची सर्जरी करून घेतली आहे. दिशाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यास सुरुवात केली असून, तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. मात्र, अभिनेत्रीने या प्रकरणावर अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी संबंधित बातम्या

Weather update : राज्‍यात पावसाचे होणार पुनरागमन.! हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

Weather update : राज्‍यात पावसाचे होणार पुनरागमन.! हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Tukaram Mundhe : रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.! वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमतीवर येणार नियंत्रण; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश

Tukaram Mundhe : रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.! वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमतीवर येणार नियंत्रण; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश