India-Pakistan Tensions : ‘पाकिस्तान जास्त काळ दबाव सहन करु शकणार नाही…’, सौरव गांगुलीच मोठं वक्तव्य

Former Indian skipper Sourav Ganguly is confident that the BCCI will complete the remainder of IPL 2025 🏆🇮🇳🗣️#IPL2025 #SouravGanguly #BCCI #India #Sportskeeda pic.twitter.com/rp181iY4tq
— Sportskeeda (@Sportskeeda) May 9, 2025
सौरव गांगुली पुढे म्हणाला, “बीसीसीआयला हे करावे लागले. कारण विशेषतः धर्मशाळा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, जयपूर. ही सर्व आयपीएल स्थळे आहेत. काल रात्री घडलेल्या परिस्थितीनुसार हे करणे आवश्यक आहे. कालांतराने परिस्थिती सुधारेल आणि सामने देखील खेळवले जातील. बीसीसीआय आयपीएल पूर्ण करेल आणि ही परिस्थिती लवकरच संपेल कारण पाकिस्तान जास्त काळ दबाव सहन करू शकणार नाही.”





