भारत हा विविध संस्कृतींनी आणि रंगांनी नटलेला देश आहे आणि याच भारतात प्रचंड शक्ती आणि धैर्य दाखवणाऱ्या लोकांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी देखील आहेत. आज ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आज आपण अशा काही व्यक्तींबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी हार न मानता कठोर परिश्रम घेत आपलं ध्येय गाठलंय. त्यांची ही ईच्छाशक्ती इतरांना देखील त्यांच्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यास प्रोत्साहित करणारी आहे.