\n

नेमकं काय घडलं?

\n

न्यूझीलंड येथून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एक पदेशी युट्युबर पाहुणा आला होता. यावेळी त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले. पाहुण्याचे स्वागत करावे, आदरातिथ्य करावे, त्याची विचारपूस करावी हे सोडून या टवाळखोर तरुणांनी भलताच प्रकार केला. या टोळक्यातील तरुणांनी परदेशी पर्यटक पाहुण्याला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून त्याची नकळत शिवीगाळ केली. मात्र, आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत, याची जाणीव त्या पर्यटकाला झाली. या प्रकारानंतर आता येथे पुन्हा येणार नाही असंही त्या प्रर्यटकाने म्हटले असल्याची माहिती आहे.

\n

टवाळखोर तरुणांनी परदेशी पर्यटकाला हीन दर्जाची वागणूक दिल्याप्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे आता संबंधित तरुणांवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हा व्हिडिओ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"अतिथी देव भव: संस्कृतीला तडा! सिंहगड किल्ल्यावर परदेशी पाहुण्यासोबत असभ्य वर्तन; टवाळखोरांनी मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/I.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/guest-is-god-crack-down-on-culture-rude-behavior-with-foreign-guests-at-sinhagad-fort-twalkhor-forced-them-to-swear#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/I.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/guest-is-god-crack-down-on-culture-rude-behavior-with-foreign-guests-at-sinhagad-fort-twalkhor-forced-them-to-swear#webpage","name":"अतिथी देव भव: संस्कृतीला तडा! सिंहगड किल्ल्यावर परदेशी पाहुण्यासोबत असभ्य वर्तन; टवाळखोरांनी मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं","url":"https://www.dainikprabhat.com/guest-is-god-crack-down-on-culture-rude-behavior-with-foreign-guests-at-sinhagad-fort-twalkhor-forced-them-to-swear","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/guest-is-god-crack-down-on-culture-rude-behavior-with-foreign-guests-at-sinhagad-fort-twalkhor-forced-them-to-swear#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/I.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/guest-is-god-crack-down-on-culture-rude-behavior-with-foreign-guests-at-sinhagad-fort-twalkhor-forced-them-to-swear#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/guest-is-god-crack-down-on-culture-rude-behavior-with-foreign-guests-at-sinhagad-fort-twalkhor-forced-them-to-swear","name":"अतिथी देव भव: संस्कृतीला तडा! सिंहगड किल्ल्यावर परदेशी पाहुण्यासोबत असभ्य वर्तन; टवाळखोरांनी मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं"}}]}}}

अतिथी देव भव: संस्कृतीला तडा! सिंहगड किल्ल्यावर परदेशी पाहुण्यासोबत असभ्य वर्तन; टवाळखोरांनी मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं

Updated On:
अतिथी देव भव: संस्कृतीला तडा! सिंहगड किल्ल्यावर परदेशी पाहुण्यासोबत असभ्य वर्तन; टवाळखोरांनी मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं

Sinhagad Fort Viral Video | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची नोंद घ्यायला लावण्यासाठी महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. हे किल्ले पाहण्यासाठी देशाच्या कानकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रात येत असतात. तसेच परदेशी पाहुण्यांनाही या किल्ल्याविषयी प्रचंड उत्सुकता असते. परदेशी पर्यटक देखील महाराजांचे गड किल्ले पाहण्यासाठी येत असतात.

आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत एखादा परदेशी पाहुणे आपल्याकडे आला तर त्याच्याशी चांगले वर्तन ठेवणे ही आपली प्रथम जबाबदारी असते. तसेच अतिथी देव भव: असे म्हणत आपण महाराष्ट्राची संस्कृती जपत पाहुण्यांचे आदराथित्य करत असतो. पण या संस्कृतीला काही टवाळखोर तरुणांने केलेल्या कृतीमुळे तडा बसला आहे.

न्यूजीलंहून आलेल्या परदेशी पाहुण्यासोबत गैरवर्तन करुन टवाळखोर तरुणांनी त्याला मराठीत शिव्या देण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या दुर्देवी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व स्तरातून या प्रकाराचा संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

न्यूझीलंड येथून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एक पदेशी युट्युबर पाहुणा आला होता. यावेळी त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले. पाहुण्याचे स्वागत करावे, आदरातिथ्य करावे, त्याची विचारपूस करावी हे सोडून या टवाळखोर तरुणांनी भलताच प्रकार केला. या टोळक्यातील तरुणांनी परदेशी पर्यटक पाहुण्याला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून त्याची नकळत शिवीगाळ केली. मात्र, आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत, याची जाणीव त्या पर्यटकाला झाली. या प्रकारानंतर आता येथे पुन्हा येणार नाही असंही त्या प्रर्यटकाने म्हटले असल्याची माहिती आहे.

टवाळखोर तरुणांनी परदेशी पर्यटकाला हीन दर्जाची वागणूक दिल्याप्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे आता संबंधित तरुणांवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हा व्हिडिओ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari : नितीन गडकरींचा गाड्यांच्या ताफ्याऐवजी बसमधून प्रवास; पालखी मार्गाची करणार पाहणी

2026-05-14 11:36:59

Nitin Gadkari : नितीन गडकरींचा गाड्यांच्या ताफ्याऐवजी बसमधून प्रवास; पालखी मार्गाची करणार पाहणी

Pune : उष्णतेच्या लाटेत 6 तास वीजपुरवठा खंडित राहणार; सिंहगड रस्ता परिसराला बसणार फटका

2026-05-13 20:05:20

Pune : उष्णतेच्या लाटेत 6 तास वीजपुरवठा खंडित राहणार; सिंहगड रस्ता परिसराला बसणार फटका

Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्र्यांच्या चार्टर्ड विमान प्रवासासाठी आता मुख्यमंत्र्यांची परवानगी बंधनकारक

2026-05-13 18:49:12

Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्र्यांच्या चार्टर्ड विमान प्रवासासाठी आता मुख्यमंत्र्यांची परवानगी बंधनकारक

CM Devendra Fadnavis: मंत्री आणि अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पाऊल

2026-05-13 12:21:52

CM Devendra Fadnavis: मंत्री आणि अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पाऊल

Pune Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात थरार! पाचव्या मजल्याच्या जाळीवर बसून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

2026-05-13 06:30:58

Pune Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात थरार! पाचव्या मजल्याच्या जाळीवर बसून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न