Video । “डाक्टरला तर देव म्हणत्यात, असलं कसलं देव?” गर्भवतीच्या मृत्यूने हळहळ

Updated On:
Video । “डाक्टरला तर देव म्हणत्यात, असलं कसलं देव?” गर्भवतीच्या मृत्यूने हळहळ

Dinanath Mangeshkar Hospital | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेला पैसे नसल्याने रुग्णालयाने उपचार नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपचाराला झालेली दिरंगाई, प्रसूतिवेदना होत असताना झालेली दगदग, जुळ्या बाळांचा जन्म यात या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना समोर आल्यानंतर समाजातील प्रत्येक स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. दोन तान्हुल्यांना पोरकं करणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरातून नागरिकांच्या प्रतिक्रिया…

हे देखील पाहा…

व्हिडीओ । पैसे नसल्याने उपचार नाकारले? गर्भवती मृत्यू प्रकरणाचा A to Z रिपोर्ट…

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari : नितीन गडकरींचा गाड्यांच्या ताफ्याऐवजी बसमधून प्रवास; पालखी मार्गाची करणार पाहणी

2026-05-14 11:36:59

Nitin Gadkari : नितीन गडकरींचा गाड्यांच्या ताफ्याऐवजी बसमधून प्रवास; पालखी मार्गाची करणार पाहणी

Pune : उष्णतेच्या लाटेत 6 तास वीजपुरवठा खंडित राहणार; सिंहगड रस्ता परिसराला बसणार फटका

2026-05-13 20:05:20

Pune : उष्णतेच्या लाटेत 6 तास वीजपुरवठा खंडित राहणार; सिंहगड रस्ता परिसराला बसणार फटका

Pune: प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

2026-05-11 19:26:09

Pune: प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Amanora Park Town: पुण्याचे 'अमनोरा पार्क टाउन' झाले 'एलपीजी मुक्त क्षेत्र'; 10 हजार घरांमध्ये पीएनजी पुरवठा

2026-05-11 15:43:18

Amanora Park Town: पुण्याचे 'अमनोरा पार्क टाउन' झाले 'एलपीजी मुक्त क्षेत्र'; 10 हजार घरांमध्ये पीएनजी पुरवठा

Narapur Case : "असे नराधम दिसतील त्यांना तिथेच शिक्षा करा"; नसरापूर प्रकरणातील चिमुकलीच्या वडिलांची प्रतिक्रिया

2026-05-11 11:01:37

Narapur Case : "असे नराधम दिसतील त्यांना तिथेच शिक्षा करा"; नसरापूर प्रकरणातील चिमुकलीच्या वडिलांची प्रतिक्रिया