\nमुकेश खन्ना पुढे म्हणाले, “माझ्या मते, खऱ्या अर्थाने हे आंदोलन नीटशी संबंधित नव्हतंच किंवा ती विद्यार्थ्यांचं आंदोलन देखील नव्हतं. हे आंदोलन उत्स्फूर्त नसून पूर्णपणे नियोजीत होतं आणि यामागे मोठे राजकीय हेतू होते. हे लोक सरकार पाडण्याचे मनसुबे घेऊन आले होते. दिवसभर घोषणाबाजी करायची, शिवीगाळ करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या, हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण असू शकत नाही. पैशांसाठी देशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांचा हा कट आहे. हे एक एक स्पॉन्सर्ड आंदोलन होतं, ज्यासाठी प्रचंड आर्थिक पाठिंबा देण्यात आलेला. मला असं वाटतं की, यात सहभागी असलेल्यांपैकी काही जण केवळ थोड्याशा पैशांसाठी देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

\n

पुढे त्यांनी इशारा देत सांगितले की, “मला त्या मुलांना असं देखील सांगायचं आहे की, कॅमेऱ्यासमोर तुम्ही जे काही बोललात किंवा केलं आहे, त्याचा तुमच्या भविष्यातील आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो, याची कदाचित तुम्हाला अजून जाणीव नसेल. अशा लोकांच्या नादी लागून कॅमेऱ्यासमोर केलेली ही वर्तणूक इतिहासात नोंदवली गेली आहे. अशा लोकांपासून दूर राहा, ते केवळ तुमचा वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतील. अन्यथा, तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कदाचित नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल किंवा नंतर तुमच्या करिअरवर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे, आपल्या भविष्याचा विचार करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या’, असं देखील मुकेश खन्ना विद्यार्थ्यांना म्हणाले आहेत.

\n

“देशातील कोणत्याही आई-वडिलांनी आपल्या मुलांकडून पंतप्रधानांना अशा शिव्या देताना ऐकलं, तर त्यांची मान शरमेनं खाली झुकल्याशिवाय राहणार नाही. अशा संगतीत राहून तुम्ही स्वतःचं आयुष्य खराब करत आहात. अशा लोकांच्या जाळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडा,” असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.

\n

हेही वाचा: 

\n

TOP 10 News: व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त ते अमित शहा आज पुणे दौऱ्यावर; जाणून घ्या Top 10 News…

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Mukesh Khanna : “घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही”; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/mukesh.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shouting-slogans-and-partying-at-night-is-not-the-mark-of-true-students-mukesh-khanna-lashes-out-at-cjp#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/mukesh.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shouting-slogans-and-partying-at-night-is-not-the-mark-of-true-students-mukesh-khanna-lashes-out-at-cjp#webpage","name":"Mukesh Khanna : “घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही”; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले","url":"https://www.dainikprabhat.com/shouting-slogans-and-partying-at-night-is-not-the-mark-of-true-students-mukesh-khanna-lashes-out-at-cjp","inLanguage":"mr","description":"Mukesh Khanna :","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shouting-slogans-and-partying-at-night-is-not-the-mark-of-true-students-mukesh-khanna-lashes-out-at-cjp#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/mukesh.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shouting-slogans-and-partying-at-night-is-not-the-mark-of-true-students-mukesh-khanna-lashes-out-at-cjp#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shouting-slogans-and-partying-at-night-is-not-the-mark-of-true-students-mukesh-khanna-lashes-out-at-cjp","name":"Mukesh Khanna : “घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही”; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले"}}]}}}

Mukesh Khanna : “घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही”; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले