Pune Municipal Election Results 2026 | पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजप आपली मजबूत पकड आणखी घट करताना दिसत आहे. प्रभाग 22 काशेवाडी – डायस प्लॉटमधून भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसचे रफीक शेख यांचा विजय झाला आहे. धक्कादायक म्हणजे प्रभाग 22 मध्ये दोन्ही बागवे पराभूत झाले आहे. इंदिरा अविनाश बागवे आणि अविनाश बागवे यांचा पराभव झाला आहे. अविनाश बागवे यांना केवळ 62 मते कमी पडल्याने हार पत्करावी लागली आहे. Pune Municipal Election Results 2026 | प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट (अ) *मृणाल कांबळे (भाजप) – 14093 *प्रिया मोरे (राष्ट्रवादी) – 2834 *निकीता जाधव (शिंदे गट) – 1416 *इंदिरा अविनाश बागवे (काँग्रेस) – 13861 *ॲड.लक्ष्मी कांबळे (मनसे) – 749 *विजयी — मृणाल कांबळे (ब) रफिक शेख (काँग्रेस) – 14049 संदिप लडकत (भाजप) – 13699 हरेश लडकत (राष्ट्रवादी) – 3112 अनिल दामजी (शिंदे गट) – 3489 विजयी — रफिक शेख (क) *अर्चना पाटील (भाजप) – 15801 *दिलशाद जुबेर बाबू शेख (काँग्रेस) – 12349 *जावेद फिरोजा खान (राष्ट्रवादी) – 4501 *नुरजाह शेख (शिंदे गट) – 1655 विजयी — अर्चना पाटील (ड) अविनाश बागवे (काँग्रेस) – 12361 विवेक यादव (भाजप) – 12423 शेख शाहनुर रशीद (राष्ट्रवादी) – 7592 भोसले संजय – 815 विजयी — विवेक यादव