\n

अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. दररोज तिचा एक नवीन लूक इंटरनेटवर व्हायरल होतो. शमा सिकंदरच्या या व्हिडिओवर फॅन्स लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. या नवीन लूकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

\n

जर आपण शमाच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर, अभिनेत्री तिच्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसली आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसला आहे. मात्र, ती बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. शमाचे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"भर थंडीत ‘Shama Sikander’ने लावली आग; स्विमिंग पूलमधील ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल…..","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/shama-sikndr.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shama-sikander-set-fire-in-cold-weather-that-video-in-the-swimming-pool-is-going-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/shama-sikndr.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shama-sikander-set-fire-in-cold-weather-that-video-in-the-swimming-pool-is-going-viral#webpage","name":"भर थंडीत ‘Shama Sikander’ने लावली आग; स्विमिंग पूलमधील ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल…..","url":"https://www.dainikprabhat.com/shama-sikander-set-fire-in-cold-weather-that-video-in-the-swimming-pool-is-going-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shama-sikander-set-fire-in-cold-weather-that-video-in-the-swimming-pool-is-going-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/shama-sikndr.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shama-sikander-set-fire-in-cold-weather-that-video-in-the-swimming-pool-is-going-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shama-sikander-set-fire-in-cold-weather-that-video-in-the-swimming-pool-is-going-viral","name":"भर थंडीत ‘Shama Sikander’ने लावली आग; स्विमिंग पूलमधील ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल….."}}]}}}

भर थंडीत ‘Shama Sikander’ने लावली आग; स्विमिंग पूलमधील ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल…..

Updated On:
Photo 1

Shama Sikander – ‘शमा सिकंदर’ ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शमाच्या सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच वाट पाहत असतात. आपल्या मनमोहक अभिनयासाठी ओळखली जाणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणून शमा सिकंदर कडे पहिले जाते.

अभिनय असो वा बोल्डनेस शमा या दोन्ही गोष्टींमध्ये नेहमीच आघाडीवर असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने मीडिया आणि तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शमाने स्वतःचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये शमा बिकिनी परिधान करून स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. तिने कमीत कमी मेकअप करून केस खुले ठेवले आहेत. अभिनेत्रीने सनग्लासेस घालून तिचा लुक वाढवला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शमाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वॉच मी…’ असं अभिनेत्रीने लिहलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. दररोज तिचा एक नवीन लूक इंटरनेटवर व्हायरल होतो. शमा सिकंदरच्या या व्हिडिओवर फॅन्स लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. या नवीन लूकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

जर आपण शमाच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर, अभिनेत्री तिच्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसली आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसला आहे. मात्र, ती बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. शमाचे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका