‘ईशा गुप्ता’चा बिकिनी अवतार पाहून तुमचीही उडेल झोप; बोल्ड फोटोने वाढवलं इंटरनेटचं तापमान….

Updated On:
Photo 1

मुंबई – “जन्नत-2′ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री ‘ईशा गुप्ता’ आपल्या बोल्ड फोटोंमुळे सतत चर्चेत असते. ईशाला अनेक वेळा तिच्या हॉट फोटोंमुळे ट्रोलही करण्यात आले होते. परंतु ईशावर याचा काहीही परिणाम झाला नाही. आजही तिच्या या लुकवर लाखो चाहते फिदा असल्याचे दिसून येते.

ईशा गुप्ता माजी मिस इंडिया असून तिने 2007 मध्ये हा किताब जिंकला होता. त्यानंतर ईशाने सिनेसृष्टीत पदार्पण करून दर्जेदार चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. ईशा नेहमीच हटके स्क्रिप्ट निवडते आणि आपल अभिनय कौशल्य आजमावले. नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘आश्रम’ या सिरीजमध्ये ईशाचे ‘सोनिया’ नावाचे पात्र साकारले होते ज्यात तिचा बोल्ड लूक सर्वांच्या लक्षात राहिला.

दरम्यान, पुन्हा एकदा ईशाने आपले लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून सर्वजण आश्चर्य चकित झालेत. ईशा गुप्ताचा हॉटनेस दिवसेंदिवस वाढत चालला आहे असं तिच्या चाहत्यांच म्हणणं आहे. यातील तिचा हॉट अंदाज पाहण्यासारखाच आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ईशा बिकिनी लूकमध्ये असल्याचं दिसत आहे. यापूर्वी देखील अभिनेत्रीने आपले बिकिनी लूकमधील फोटो शेअर करत इंटरनेटचे तापमान वाढले होते. आणि आता पुन्हा एकदा आपल्या मादक लूकने सर्वांनाच घायाळ केलं आहे.

ईशा गुप्ता हिच्या या नव्या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे. ईशा गुप्ता हिचे हे फोटो पाहून अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करण्यासही सुरूवात केलीये. आता हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. ईशा गुप्ता हिच्या या फोटोवरून हे स्पष्ट आहे की, ईशा गुप्ता ही सध्या तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहे. ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा गुप्ता ही कायमच सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर करताना दिसते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!