\n

त्यामध्ये ती हिरवा ड्रेस, कपाळावर टिकली अशा लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती नेहमी तिच्या लूक्सबाबत वेगवेगळे प्रयोग करत असते. यामध्ये तिने अतिशय हटके अश्या पोज दिल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्रीचा हा नवीन अंदाज फॅन्सला देखील आवडला असून, तिच्या या फोटोंवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

\n

2018 मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून केलं पदार्पण…

\n

सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि लोकांना तो खूप आवडला होता. या चित्रपटात सारा सुशांत सिंग राजपूतच्या सोबत दिसली होती. मुक्कू आणि मन्सूरची सुंदर प्रेमकहाणी आणि केदारनाथ आणि या ठिकाणाप्रती श्रद्धेने भरलेला हा चित्रपट आजही साराच्या हृदयाच्या जवळ आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"वोग इंडिया मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली ‘सारा अली खान’; अभिनेत्रीचा हटके अंदाज पाहून नेटकरी म्हणाले….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/saraali-khan.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sara-ali-khan-appeared-on-the-cover-page-of-vogue-india-magazine-netkari-said-after-seeing-the-bad-prediction-of-the-actress#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/saraali-khan.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/sara-ali-khan-appeared-on-the-cover-page-of-vogue-india-magazine-netkari-said-after-seeing-the-bad-prediction-of-the-actress#webpage","name":"वोग इंडिया मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली ‘सारा अली खान’; अभिनेत्रीचा हटके अंदाज पाहून नेटकरी म्हणाले….","url":"https://www.dainikprabhat.com/sara-ali-khan-appeared-on-the-cover-page-of-vogue-india-magazine-netkari-said-after-seeing-the-bad-prediction-of-the-actress","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sara-ali-khan-appeared-on-the-cover-page-of-vogue-india-magazine-netkari-said-after-seeing-the-bad-prediction-of-the-actress#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/saraali-khan.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/sara-ali-khan-appeared-on-the-cover-page-of-vogue-india-magazine-netkari-said-after-seeing-the-bad-prediction-of-the-actress#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/sara-ali-khan-appeared-on-the-cover-page-of-vogue-india-magazine-netkari-said-after-seeing-the-bad-prediction-of-the-actress","name":"वोग इंडिया मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली ‘सारा अली खान’; अभिनेत्रीचा हटके अंदाज पाहून नेटकरी म्हणाले…."}}]}}}

वोग इंडिया मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली ‘सारा अली खान’; अभिनेत्रीचा हटके अंदाज पाहून नेटकरी म्हणाले….

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘सारा अली खान’ ही सिनेइंडस्ट्रीतील उभरती स्टार मानली जाते. अनेकदा ती तिच्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकते. सारा खूपच उत्स्फूर्त आहे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील याची साक्ष देतात. सारा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आणि तिचे चाहते देखील अभिनेत्रीच्या या फोटो आणि व्हिडिओला नेहमीच पसंती देत असतात.

अश्यातच, अभिनेत्रीने पुन्हा एकदा सोशलवर आपला जलवा दाखवला आहे. नुकतंच साराने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले असून, हे फोटो सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत. सारा नुकतीच वोग इंडिया मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली. व्होगने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VOGUE India (@vogueindia)

त्यामध्ये ती हिरवा ड्रेस, कपाळावर टिकली अशा लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती नेहमी तिच्या लूक्सबाबत वेगवेगळे प्रयोग करत असते. यामध्ये तिने अतिशय हटके अश्या पोज दिल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्रीचा हा नवीन अंदाज फॅन्सला देखील आवडला असून, तिच्या या फोटोंवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

2018 मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून केलं पदार्पण…

सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि लोकांना तो खूप आवडला होता. या चित्रपटात सारा सुशांत सिंग राजपूतच्या सोबत दिसली होती. मुक्कू आणि मन्सूरची सुंदर प्रेमकहाणी आणि केदारनाथ आणि या ठिकाणाप्रती श्रद्धेने भरलेला हा चित्रपट आजही साराच्या हृदयाच्या जवळ आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद