फ्लोरल प्रिंटेड साडीत ‘Sara Ali Khan’ने लावली आग; ग्लॅमरस अंदाज पाहून फॅन्स फिदा !

Updated On:
Photo 1

Sara Ali Khan । बॉलिवूड अभिनेत्री ‘सारा अली खान’ ही सिनेइंडस्ट्रीतील उभरती स्टार मानली जाते. अनेकदा ती तिच्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकते. सारा खूपच उत्स्फूर्त आहे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील याची साक्ष देतात.

सारा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आणि तिचे चाहते देखील अभिनेत्रीच्या या फोटो आणि व्हिडिओला नेहमीच पसंती देत असतात. । Sara Ali Khan

अश्यातच, अभिनेत्रीने पुन्हा एकदा सोशलवर आपला जलवा दाखवला आहे. नुकतंच साराने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले असून, हे फोटो सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोंमध्ये सारा अली खान पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडी आणि चेकर्ड ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री समुद्र किनाऱ्यावर हे फोटोशूट करताना दिसत आहे. ग्लॉसी मेकअपसह पोनीटेलमध्ये केस बांधून सारा अली खानने अनेक पोझ दिल्या.

यावेळी सारा अली खानने कानातले, अंगठी आणि उंच टाचांसह तिचा लूक ऍक्सेसराइज केला. सारा कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. । Sara Ali Khan

आणखी संबंधित बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफचे दमदार कमबॅक! 'देवा श्री गणेश देवा' गाण्यावर धरला ठेका

Tiger Shroff : टायगर श्रॉफचे दमदार कमबॅक! 'देवा श्री गणेश देवा' गाण्यावर धरला ठेका

Saroj Khan : श्रीदेवी-माधुरीला बनवलं डान्स क्वीन, सलमान खानसोबत झाला होता वाद; असा होता सरोज खान यांचा थक्क करणारा प्रवास

Saroj Khan : श्रीदेवी-माधुरीला बनवलं डान्स क्वीन, सलमान खानसोबत झाला होता वाद; असा होता सरोज खान यांचा थक्क करणारा प्रवास

Keerthy Suresh: किर्ती सुरेशला दिग्दर्शकाकडून चुकीचा स्पर्श? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

Keerthy Suresh: किर्ती सुरेशला दिग्दर्शकाकडून चुकीचा स्पर्श? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

Sidharth-Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराचा डिनर डेट लुक; प्रेग्नंसीतही अभिनेत्रीचा खास अंदाज

Sidharth-Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराचा डिनर डेट लुक; प्रेग्नंसीतही अभिनेत्रीचा खास अंदाज