साडीत कमालीची सुंदर दिसते ‘सायली संजीव’; अभिनेत्रीचं मादक सौंदर्य पाहून फॅन्सचा मूड झाला प्रसन्न !

Updated On:
Photo 1

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री ‘सायली संजीव’ आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. सायली संजीव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

नुकतंच सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतले काही मादक फोटो शेअर केले आहेत. यावेळी अभिनेत्रीने केशरी रंगाची पैठणी परिधान केल्याचं दिसून येत आहे. या साडीत सायलीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. याच बरोबर तिने गोल्डन रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.

सध्या सोशलवर सायलीचा हा लुक चांगलाच व्हायरल झाला असून, तिचा मादक अंदाज फॅन्सला खूपच आवडला असल्याचं दिसून येत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत. सायली मूळची नाशिक शहरातील आहे. दरम्यान कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहत आहे. सायली नुकतीच झिम्मा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?