Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

RCB vs RR : आरसीबीचा घरच्या मैदानावर पहिला विजय! राजस्थानचा सलग पाचवा पराभव

by प्रभात वृत्तसेवा
April 25, 2025 | 12:02 am
Royal Challengers Bangalore beat Rajasthan Royals in IPL 2025

आरसीबीच्या घरच्या मैदानावर पहिला विजय

RCB vs RR Royal Challengers Bangalore beat Rajasthan Royals : आरसीबीने अखेर आयपीएल २०२५ मध्ये घरच्या मैदानावर आपला पहिला विजय नोंदवला. या मैदानावर गेल्या सलग ३ सामन्यात पराभव पत्करणाऱ्या रजत पाटीदारच्या संघाने रोमांचक सामन्यात जोरदार पुनरागमन करत राजस्थान रॉयल्सचा ११ धावांनी पराभव केला. या विजयात विराट-पडिक्कलसह जोश हेझलवूडने महत्त्वाची भूमिका बजावली.

राजस्थानचा सलग पाचवा पराभव –

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने कोहली आणि पडिक्कल यांच्या दमदार अर्धशतकांच्या मदतीने २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांच्या दमदार खेळींमुळे विजयाची आशा निर्माण झाली होत. पण जोश हेझलवूड आणि कृणाल पंड्या यांनी त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीने सामना पलटला. त्यामुळे राजस्थानला १९४ धावांच करता आल्याने आरसीबीने संस्मरणीय विजय मिळवला. त्याचबरोबर राजस्थानला सलग पाचवा पराभव पत्करावा लागला.

Changed the game with his sharp skills 👌

Josh Hazlewood is tonight's Player of the Match for producing a superb spell 👏

Scorecard ▶ https://t.co/mtgySHgAjc #TATAIPL | #RCBvRR pic.twitter.com/lN6BDXS3ak

— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा या हंगामातील चौथा सामना होता. गेल्या तीन सामन्यांप्रमाणे, पुन्हा एकदा घरच्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने चौथ्यांदा नाणेफेक गमावली. सलग चौथ्यांदा त्याच्या संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. पण चिन्नास्वामी येथे झालेल्या गेल्या ३ सामन्यांपेक्षा, यावेळी आरसीबीने चांगली सुरुवात केली आणि पॉवर प्लेमध्ये एकही विकेट्स न गमावता धावांचा पाऊस पाडला. विराट आणि सॉल्ट या सलामी जोडीने ६.४ षटकांत ६१ धावांची शानदार सुरुवात दिली. यानंतर, कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी पुन्हा एकदा राजस्थानविरुद्ध त्यांच्या शानदार भागीदारीची झलक दाखवली.

हेही वाचा – RCB vs RR : विराट कोहलीने रचला इतिहास! चिन्नास्वामी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

जैस्वालची वादळी खेळी ठरली व्यर्थ –

दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी फक्त ५१ चेंडूत ९५ धावांची शानदार भागीदारी केली. यादरम्यान, कोहलीने हंगामातील त्याचे पाचवे अर्धशतक पूर्ण केले आणि पडिक्कलने त्याचे सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. प्रत्युत्तरादाखल, यशस्वी जयस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून राजस्थानकडून स्फोटक सुरुवात केली. जैस्वालने वैभव सूर्यवंशीसोबत मिळून फक्त पाचव्या षटकात संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर नितीश राणानेही आक्रमक फलंदाजी सुरू केली. राजस्थानने पॉवरप्लेमध्येच ७२ धावा केल्या होत्या आणि त्याच षटकात जोश हेझलवूडने जैस्वालची विकेट घेत बंगळुरूला मोठा दिलासा दिला. पण नितीश आणि कर्णधार रियान पराग यांनीही आक्रमक फलंदाजी केली आणि ९ व्या षटकापर्यंत संघाला ११० धावांपर्यंत पोहोचवले.

Glorious MAXIMUMS, ft. Dhruv Jurel and Shubham Dubey 🙌

Updates ▶ https://t.co/mtgySHgAjc #TATAIPL | #RCBvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/HCNbk0KR8o

— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025

कृणाल आणि हेझलवूडने केले आरसीबीचे पुनरागमन –

येथे कृणाल पंड्याने १० व्या षटकात रियान परागची विकेट घेतली आणि त्यानंतर फिरकीपटूंनी थोडा ब्रेक घेतला. त्यानंतर त्याच्या तिसऱ्या षटकात कृणालने नितीशलाही बाद केले. यानंतर, जबाबदारी ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायरवर आली, जे गेल्या २ सामन्यांमध्ये पराभवाचे खलनायक ठरले. दोघांमधील भागीदारी वाढत असल्याचे दिसत होते, पण १७ व्या षटकात हेझलवूडने हेटमायरला परत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

हेही वाचा – RCB vs RR : आरसीबीने राजस्थानविरुद्ध रचला इतिहास! मोडला १० वर्षांपूर्वीचा जुना विक्रम

त्यानंतर १८ व्या षटकात, जुरेलने भुवनेश्वर कुमारच्या षटकात २२ धावा काढून संघाला पुनरागमन मिळवून दिले. पण सामन्याचे भवितव्य १९ व्या षटकात ठरले. या अनुभवी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने प्रथम जुरेल आणि नंतर जोफ्रा आर्चरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आणि फक्त १ धाव दिली. २० व्या षटकात आवश्यक असलेल्या १७ धावा राजस्थानच्या आवाक्याबाहेर राहिल्या आणि यश दयालने राजस्थानला १९४ धावांवर रोखून संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

Join our WhatsApp Channel
Tags: chinnaswamy stadiumIPL 2025RCB vs RRvirat kohliआयपीएल 2025आरसीबी विरुद्ध आरआरचिन्नास्वामी स्टेडियमविराट कोहली
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!