\n

पोलिसांनी परिसर रिकामा करण्यास सांगितले –

\n

रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी केंद्राच्या परिसरात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना तेथून बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र, राहुल गांधी आणि इतर नेते आंदोलनावर ठाम राहिले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना परिसरातून हटवण्यास सुरुवात केली.

\n

पोलिसांच्या कारवाईदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अखेर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

\n

काँग्रेसकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध –

\n

या कारवाईनंतर काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर टीका केली. आकाशवाणी भवनात पोलिस पाठवून राहुल गांधी आणि इतर खासदारांना जबरदस्तीने हटवले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

\n

काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये सरकारवर विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच, लोकशाही वाचवण्यासाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे म्हटले.

\n

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओही काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओसोबत काँग्रेसने ‘सब याद रखा जाएगा’ अशी प्रतिक्रिया दिली.

\n

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या आंदोलकांच्या मागण्या काय ?
\n

\n1. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा.
\n2. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) थांबवावे.
\n3. SIR प्रक्रियेत मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करावीत.
\n4. निवडणूक आयोगाच्या कामकाजातील कथित अनियमितता आणि राजकीय हस्तक्षेपाची चौकशी करावी.
\n5. ‘फॉर्म-६’मध्ये करण्यात आलेल्या कथित बदलांबाबत स्पष्टीकरण आणि चौकशी करावी.
\n6. राहुल गांधींसह विरोधकांना निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादी आणि ‘व्होट चोरी’च्या आरोपांवर चर्चा करायची आहे, असेही आंदोलनादरम्यान सांगण्यात आले. मात्र, निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाकडून भेटीची औपचारिक विनंती मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Rahul Gandhi : 9 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/10/rahul-gandhi-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Dnyaneshwar Phad","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-priyanka-gandhi-detained-akashvani-protest-delhi-police#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/10/rahul-gandhi-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-priyanka-gandhi-detained-akashvani-protest-delhi-police#webpage","name":"Rahul Gandhi : 9 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात","url":"https://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-priyanka-gandhi-detained-akashvani-protest-delhi-police","inLanguage":"mr","description":"Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आकाशवाणी केंद्र परिसरात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-priyanka-gandhi-detained-akashvani-protest-delhi-police#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/10/rahul-gandhi-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-priyanka-gandhi-detained-akashvani-protest-delhi-police#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-priyanka-gandhi-detained-akashvani-protest-delhi-police","name":"Rahul Gandhi : 9 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात"}}]}}}

Rahul Gandhi : 9 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Rahul Gandhi : 9 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Dainik Prabhat